Nagpur News: दोन वर्षानंतर सापडली बेपत्ता मुलगी; मथुरेतून गाठली मुंबई, महिलेने लावून दिले लग्न
Nagpur Police: वडीलांनी दुसरे लग्न केल्यावर सावत्र आईने रागविल्याने १७ वर्षीय मुलीने घरातून पलायन केले. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ती मुंबईला आढळून आली. गुन्हेशाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेत नातेवाइकांच्या स्वाधीन केले.
नागपूर : वडीलांनी दुसरे लग्न केल्यावर सावत्र आईने रागविल्याने १७ वर्षीय मुलीने घरातून पलायन केले. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ती मुंबईला आढळून आली. गुन्हेशाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेत नातेवाइकांच्या स्वाधीन केले.