Nagpur Police: नागपूर पोलिसांच्या धाडसी कारवाई; मध्यप्रदेशातील ३८ कामगार मानवी तस्करीच्या जाळ्यातून सुटले
Nagpur News: पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संवेदनशील आणि तात्काळ कारवाईमुळे मध्यप्रदेशातील ३८ कामगारांना मानवी तस्करीच्या जाळ्यातून वाचवण्यात यश आले. रोजगाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एजंटच्या हातात सापडलेल्या या कामगारांमध्ये महिला, पुरुष आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
नागपूर : पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संवेदनशील आणि तात्काळ कारवाईमुळे मध्यप्रदेशातील ३८ कामगारांना मानवी तस्करीच्या जाळ्यातून वाचवण्यात यश आले.