Bangladesh Woman Found: बांग्लादेशी महिला मायदेशी परतली
Nagpur Police: १२ वर्षे हरवलेली बांग्लादेशातील शांथोना नागपुरात सापडली आणि पोलिसांच्या प्रयत्नांतून कुटुंबाशी पुन्हा एकत्र आली. मानसोपचार आणि समुपदेशनामुळे सुधारलेल्या स्थितीत तिने आपली ओळख सांगत भावनिक पुनर्मिलन घडवले.