Nagpur Power Cut: नागपूरमध्ये सलग तीन दिवस वीजबंद कधी आणि कुठे?
Electricity Shutdown: नागपूर शहरातील विविध भागांत नियमित देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे तीन दिवस काही तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान अनेक कॉलनी, ले-आऊट आणि औद्योगिक क्षेत्रांवर नियोजित वीजबंदीचा परिणाम होणार आहे.