Crime : पत्नीच्या हत्येनंतर फरार झाला, ४ दिवसांनी घरी येत नाटक रचलं; धायमोकलून रडला, पोलिसांनी भावासह तुरुंगात डांबला

Nagpur Crime : नागपुरात प्राध्यापक पत्नीची पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांनी उघडकीस आली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून पतीसह त्याच्या भावालाही अटक करण्यात आलीय.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

नागपूर, ता. १३ ः पतीने चारित्र्यावर संशय घेऊन भावाच्या मदतीने प्राध्यापक पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर ले आऊट येथे शनिवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अर्चना अनिल राहुले यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com