Nagpur Development : पर्यावरणासाठी कृत्रिम वाळू धोरणाला चालना, चंद्रशेखर बावनकुळे; कृत्रिम वाळू निर्मिती व वापराला शासनाचे सहकार्य

M Sand Policy : नागपूर जिल्ह्यातील बांधकामासाठी कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देत सरकारने प्रती ब्रास ₹४०० ची सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात शासकीय कामांत एम-सँड वापर बंधनकारक होणार आहे.
Nagpur Development

Nagpur Development

Sakal

Updated on

नागपूर : नदीतील अमाप वाळू उपशावर मर्यादा आणण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरण स्वीकारले आहे. या धोरणाला चालना देण्यासाठी नागपूर जिल्ह्यात एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी स्वामित्वधनात प्रती ब्रास ४०० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अधिकाधिक क्रशर उद्योजकांनी नियमानुसार कृत्रिम वाळू धोरणाचा लाभ घेऊन प्रकल्प उभारावेत व गुणवत्तापूर्ण वाळूची निर्मिती करावी, असे आवाहन राज्याचे महसूल तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com