पुण्यातील रस्त्यावर तरुणाने अश्लील चाळे केल्याचं प्रकरण ताजं असताना आता नागपूरमध्येही अशाचप्रकारचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात तरुणानं भररस्त्यात एका तरुणीसमोर अश्लील कृत्य केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.