Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Nagpur Pulse Protein Park, ₹500 Crore Investment, Plant Protein Hub : नागपूरमध्ये १०० एकर क्षेत्रावर ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘पल्स प्रोटिन पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
The proposed Pulse Protein Park in Nagpur aims to promote advanced pulse processing and plant-based protein production through a planned ₹500 crore investment.

The proposed Pulse Protein Park in Nagpur aims to promote advanced pulse processing and plant-based protein production through a planned ₹500 crore investment.

esakal

Updated on: 

नागपूर: नागपूरमध्ये तब्बल १०० एकर क्षेत्रावर ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून भव्य ‘पल्स प्रोटिन पार्क’ उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवली आहे. यामुळे नागपूर जागतिक स्तरावर ‘प्रोटिन हब’ म्हणून नावारूपाला येणार आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com