
Nagpur Railway Update
Sakal
नागपूर : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीचा विचार करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला अशा दोन महत्त्वाच्या गाड्यांना नवीन थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. हे थांबे प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले आहे.