Nagpur: मेन्यूवरून रेस्टॉरंटमध्ये हाणामारी; मालकासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Birthday Dinner Turns Violent at Nagpur Restaurant: नागपूरमधील रेस्टॉरंटमध्ये मेन्यूवरील खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने वाद निर्माण होऊन ग्राहकांवर हल्ला झाल्याची घटना घडली.
नागपूर: वाढदिवसानिमित्त आयोजित कौटुंबिक जेवणाच्या कार्यक्रमात खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने ग्राहकांवर हल्ला केल्याची घटना कामठी मार्गावरील ‘हॉटेल छावा शेर-ए-पंजाब’ रेस्टॉरंटमध्ये घडली.