Nagpur Riots: नागपूर दंगलप्रकरणी 11 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात! आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती

Nagpur Riots: नागपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दंगल उसळळी होती. दोन गटाकडून यामध्ये दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.
Nagpur Riots
Nagpur Riots
Updated on

Nagpur Riots: औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये दोन गटात भडकलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घतलं आहे, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ११ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांना विशिष्ट गोष्टीचा संशय असल्याच पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com