Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

FIR Registered Over Alleged False Social Media Post: नागपूरातील महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाबाबत सोशल मीडियावर कथित खोटी व आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका एक्स (X) युजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: अतिसंवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) महाल येथील मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या खातेदाराविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वीझ पुनित असे या सोशल मिडिया युजर अकाउंटचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com