Nagpur News: नागपूर सावनेर मार्गावरील बोलेरो कारमध्ये तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ
Nagpur Crime: नागपूर-सावनेर मार्गावरील लाहोरी बार हॉटेलसमोर बोलेरो कारमध्ये ३० वर्षीय साजन मिश्राचा मृतदेह आढळला. प्राथमिक अहवालात दारूचे अति सेवन व हृदयविकाराचा झटका शक्य कारण, परंतु जखमांमुळे हत्या शक्यतेचा संशय.