Nagpur School Bomb Threat: शहरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; संघ कार्यालय, केंद्रीय विद्यालयासह प्रसिद्ध शाळांचा समावेश; बीडीडीएस, श्वान पथकाकडून तपासणी

Bomb Threat Email Triggers Security Alert Across Nagpur: नागपुरातील १८ शाळांसह १९ ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस आणि श्वान पथकाने शाळा व परिसराची तपासणी केली.
Nagpur School Bomb Threat

Nagpur School Bomb Threat

esakal

Updated on

नागपूर: शहरातील १८ शाळा आणि संघासह ३ कार्यालये अशा तब्बल १९ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ई-मेल मिळताच मंगळवारी शहरभर खळबळ उडाली. यानंतर लगेज पोलिस पथकांनी प्रत्येक शाळेत बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकासह इतरही यंत्रणांद्वारे कसून तपासणी केली. अखेर संशयास्पद काहीच न आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com