Nagpur News: सामाजिक अंकेक्षणातून मुख्याध्यापकांची कोंडी; प्रशासकीय दप्तर पडताळणी, संघटनांकडून संताप व्यक्त

Maharashtra State Social Audit Society Conducts School Record Verification: नागपूर जिल्ह्यातील ३५४ शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सामाजिक अंकेक्षण सुरू असून, मुख्याध्यापकांनी प्रशासकीय दप्तर पडताळणीमुळे संताप व्यक्त केला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळणाऱ्या लाभांच्या सामाजिक अंकेक्षणाच्या नावावर महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीकडून संपूर्ण शालेय दप्तराची पडताळणी करून मुख्याध्यापकांची प्रशासकीय कोंडी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याने मुख्याध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com