
Nagpur
sakal
नागपूर : शहरातील प्रस्तावित ''नवीन नागपूर'' हे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) प्रमाणे ''आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र'' (आयबीएफसी) म्हणून विकसित होणार आहे. याकडे व्यावसायिक-नागरिकांना आकर्षित करण्यासाठी तिसरा (गोल्डन) रिंग रोड तयार होणार आहे.