Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Shalarth ID Scam in Nagpur: नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात ६३२ शिक्षकांच्या नियुक्त्या अवैध ठरल्या. कागदपत्रे न सादर करणाऱ्यांचे वेतन थांबवून रक्कम वसुलीचे आदेश शिक्षण उपसंचालकांकडून जारी.
Shalarth ID Scam

Shalarth ID Scam

sakal

Updated on

नागपूर : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात संबंधित शिक्षकांची नियुक्ती अवैध ठरविण्यात आली असून याबाबत शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शाळांना पत्र पाठविले आहे. फाइल व नियुक्ती आदेश सादर न करणाऱ्या शिक्षकांचे वेतन शासनस्तरावरून देण्यात येणार नसून आतापर्यंत दिलेली रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com