

Youth dies during treatment after being assaulted by an angry mob in Shivnagar, Nagpur.
esakal
नागपूर, : बेलतरोडी हद्दीतील झुंडबळीचे प्रकरण ताजे असतानाच पारडीतील शिवनगरात असेच प्रकरण समोर आले आहे. चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संतप्त जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला.