

Nagpur girl video call boyfriend
esakal
Nagpur girl video call : नागपुरात २३ वर्षीय विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडिओ कॉल केल्यानंतर टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींना याचा मोठा धक्का बसला. : हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्स येथील एका फ्लॅटमध्ये २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विध्येश्वरी आपटे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होती.