Nagpur Love Crime Video : जुन्या प्रियकराने इन्स्टावर मेसेज करून भेटायला बोलवलं अन्, पती-पत्नीने मिळून धारदार चाकूने भररस्त्यात जे केलं ते भयानंक

Nagpur crime Killing Case : नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीने मिळून पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Nagpur police investigation murder case

Nagpur police investigation murder case

esakal

Updated on

Nagpur Crime News : नागपूर येथील खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर भरदिवसा पती-पत्नीने मिळून पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com