
Nagpur Crime
sakal
नागपूर : ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या उक्तीची नेहमीच प्रचिती येते. असेच प्रथम वर्षाला शिकणाऱ्या तरुणाने प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी चक्क नऊ घरे फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेशाखेच्या युनिट चारच्या पथकाने या प्रेमवीर चोरट्याला अटक केली आहे.