

Soybean Procurement Nagpur
sakal
चेतन बेले
नागपूर : हमीदराने सोयाबीनसह कडधान्य खरेदीवर अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारपासून पोर्टलवर नोंदणी तर प्रत्यक्ष १५ नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यासाठी पणन तसेच एनसीसीएफ अंतर्गत नऊ केंद्रांना हमीदराने खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.