Nagpur Crime : प्रेयसीला छेडण्याच्या वादातून तरुणावर हल्ला, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur sword attack : नागपुरात प्रेयसीला छेडू नकोस असा इशारा देत तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दुसऱ्या घटनेत जुगाराच्या वादातून ३८ वर्षीय व्यक्तीवर वार करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून पोलिस तपास सुरू आहे.
Nagpur sword attack

Nagpur sword attack

sakal

Updated on

नागपूर : प्रेयसीला छेडू नकोस, असा इशारा देत एका तरुणावर हाताबुक्क्यांनी व धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी फैजान रफीक शेख (वय २५, रा. राठोड लेआउट,गिट्टीखदान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com