

Besa Nagpur Teacher Couple Death Three Months After Marriage Belatrodi Police Investigate the Mysterious Incident
esakal
नागपूर : दिवाळी साजरी करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षक दाम्पत्याने लक्ष्मीपुजनाच्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी बेसा येथील रेवतीनगर परिसरात उघडकीस आली. मनीष प्रल्हाद गणवीर (वय ३८) आणि सोनाली मनीष गणवीर (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.