

Nagpur Scam
sakal
नागपूर : ‘ट्रेडिंग प्रॉफीट फंड’ यामध्ये गुंतवणूक केल्यास पंधरा दिवसाच दीडपट नफ्याचे आमिश दाखवून अमरावतीच्या प्राध्यापकाला पाच ठकबाजांनी एक कोटी रुपयांनी गंडा घातला. विजय केशवराव टोपे (वय ५२ रा. संतकृपा निवास, अंबापेठ, अमरावती) यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.