नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

Nagpur Traffic Diversion During President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा रोड व परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
Nagpur Traffic Diversion During President Droupadi Murmu Visit

Nagpur Traffic Diversion During President Droupadi Murmu Visit

esakal

Updated on

नागपूर : जामठा येथील ब्रह्मकुमारीज ‘विश्वशांती सरोवर’ येथे बुधवारी (ता.२५) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा रोड व परिसरातील जड वाहतुकीत तात्पुरता बदल करून ती वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अधिसूचना २५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान अंमलात राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com