Nagpur Accident News : पिंजण यंत्रात केस अडकून महिलेचा मृत्यू; नबाबपुरा येथील घटना, परिसरात खळबळ
Cotton Ginning Machine Accident : नागपूरच्या नबाबपुरा भागातील गादी तयार करणाऱ्या दुकानात पिंजण मशीनमध्ये ओढणी अडकल्याने महिलेला जीव गमवावा लागला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगार सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Nagpur Woman dies Hair Stuck in Ginning Machineesakal
नागपूर : गादी तयार करणाऱ्या दुकानातील पिंजण यंत्रात केस अडकल्याने डोकेही ओढले गेले. यात महिलेला मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कोतवाली ठाण्यांतर्गत नबाबपुरा येथील दुकानात रविवारी (ता.१०) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.