Nagpur Fraud Case: वाहतूकदाराला ९२.५९ लाखांचा गंडा; बनावट कंपन्यांद्वारे अधिक नफा मिळवून देण्याचेे आमिष

Nagpur Fraud Case, Fake Companies: नागपुरातील वाहतूकदाराला अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी ९२ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Ambazari police have registered a case against three people over an alleged ₹92.59 lakh fraud involving fake companies and transport contracts in Nagpur.

Ambazari police have registered a case against three people over an alleged ₹92.59 lakh fraud involving fake companies and transport contracts in Nagpur.

esakal

Updated on: 

नागपूर: बनावट कंपन्यांच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवीत तिघांनी वाहतूकदाराची ९२ लाख ५९ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com