Nagpur News: शहरातील उड्डाणपुलाखाली तयार होतेय क्रीडांगण; युवकांना आऊटडोअर्स गेम्स खेळण्यासाठी मिळणार प्रेरणा, मनपाचा प्रस्ताव

Nagpur Development: नागपूर शहरातील उड्डाणपुलाखालील जागा आता युवकांसाठी खेळाचे मैदान आणि विश्रांतीस्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहेत. बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिम, लँडस्केपिंगसह शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : शहरातील विविध उड्डाणपुलाखाली असलेल्या खाली जागांना युवकांच्या आवडत्या खेळाचे मैदान म्हणून विकसित करण्यात आल्याचा मानस मनपाचा आहे. विशेषतः दिघोरी उड्डाणपुलाखाली बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग तयार करण्यात आले असून, नरेंद्रनगर उड्डाणपूलाखालीदेखील युवकांसाठी प्रशस्त असे क्रीडांगण तयार केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com