Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बुधवारी मध्यरात्री बरसलेला वादळी पाऊस व ढगाळ तावरणामुळे विदर्भातील कमाल तापमानात मोठी घट झाली.
Nagpur Weather

Nagpur Weather

sakal

Updated on

नागपूर - विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बुधवारी मध्यरात्री बरसलेला वादळी पाऊस व ढगाळ तावरणामुळे विदर्भातील कमाल तापमानात मोठी घट झाली. वातावरण आल्हाददायक बनले असून भर उन्हाळ्यात शहराला ‘हिलस्टेशन’चा फिल आला होता. हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपूरकरांनी या वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com