Nagpur Scam

Nagpur Scam

sakal

Nagpur Scam: नागपूरमध्ये टीडब्ल्यूजे असोसिएट्सचा १४ कोटींचा फसवणूक प्रकार उघड; ६१ गुंतवणूकदार फसले

Investment Fraud: भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘टीडब्ल्यूजे असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीद्वारे ६१ गुंतवणूकदारांना १४ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

नागपूर : भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘टीडब्ल्यूजे असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीद्वारे ६१ गुंतवणूकदारांना १४ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सारिका हेमंत अंजनगावकर यांनी धंतोली पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या १० संचालकांविरुद्ध फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com