Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ गीत’वर; ‘गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड’ची मोहोर
University Anthem: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ गीत गायनाने मिळवला गिनिज वर्ड रेकॉर्ड, भारत व एशिया बुकमध्येही समावेश. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग.
नागपूर : ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे’ राष्ट्रसंताच्या हे गीत आज संपूर्ण आसमंतात घुमत होते. सामुहिकरित्या गायलेल्या राष्ट्रसंताच्या या विद्यापीठ गीतावर आज ‘गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड’ची मोहोर उमटली.