

Nagpur University Exam
sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागाद्वारे विद्यार्थ्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सत्राच्या परीक्षा पाच डिसेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, या परीक्षांचे विद्यार्थ्यांना ओळखपत्रच मिळाले नसतानाही परीक्षा घेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.