

Nagpur News
sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी विभागनिहाय जाहिरात का काढता येत नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला.