Nagpur News: मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; उकाड्याने हैराण नागपूरकरांना दिलासा

Heatwave Relief with Unseasonal Rain: नागपूरत अवकाळी पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याने उकाड्याचा दिलासा; नागरिकांना आल्हाददायक थंडावा.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: दिवसभर कडक उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना बुधवारी रात्री अचानक पडलेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह शहरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अनपेक्षित बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुखद थंडावा अनुभवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com