Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी
Vidarbha Cold Wave: नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत थंडीची लाट पुन्हा येऊन तापमान घटले आहे. दिवसाही हवेत गारवा जाणवतो असून नागपूरचा पारा १०.८ अंशावर स्थिरावला आहे.
नागपूर : शहरातील तापमानामध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली असून, शुक्रवारी (ता.५) शहरात तापमानाचा पारा १०.८ अंशापर्यंत घसरला.