Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

Nagpur-Vijayawada Expressway to be Completed by 2027: भारतमाला योजनेतील हा महामार्ग लॉजिस्टिक खर्च कमी करणार, औद्योगिक विकासाला चालना देणार आणि महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशला अधिक वेगवान जोडणी देणार आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: भारताच्या पायाभूत सुविधा विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या ५७७ किलोमीटर लांबीच्या ‘नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे’च्या कामाला वेग आला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच आढावा घेतला. २०२७ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com