Nagpur Violence : हातात काठ्या अन् पेट्रोल बॉम्ब...गाड्यांची तोडफोड, महिलेच्या घरावरही केला हल्ला; नागपूर हिंसाचाराचे CCTV फुटेज समोर

Nagpur Violence Captured : या घटनेचे व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. या व्हिडीओत काही समाजकंटक गाड्यांची तोडफोट करताना दिसून येत आहेत.
Nagpur Violence Captured
Nagpur Violence Capturedesakal
Updated on

Viral CCTV Footage Shows Vehicles Torched, Woman's House Attacked : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादातून नागपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी महाल परिसरात समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. तसेच काही गाड्यांना आगही लावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८० जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com