
नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवल्या प्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. फहिम खान याचे घर पाडल्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र दाखल केले केले असून कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिले आहे.