Nagpur News: एसआयआरपूर्वी मतदार तपासणीचा वेग मंदावला;१७ लाख मतदारांची तपासणी अद्याप बाकी

Nagpur Voter Verification Slows Down Before SIR: नागपूर जिल्ह्यात मतदार तपासणीचा वेग मंदावला; १७ लाखांहून अधिक मतदारांची पडताळणी अद्याप बाकी. एसआयआर प्रक्रियेसाठी प्रशासनाचे आव्हान.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार मॅपिंगच्या कामाला संथगतीचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाखांहून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असले, तरी अद्याप १७ लाखांपेक्षा अधिक मतदारांची पडताळणी बाकी असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com