Class 12 Student Found Dead in Wadi
esakal
नागपूर : वाडी परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली. निकिता बनसोड (खाडगाव रोड, वाडी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बारावीची विद्यार्थिनी होती. तिच्या मृत्यूनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.