

Nagpur Winter Session
sakal
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात मोर्चेकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीमुळे हाल होत असल्याने याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. यावर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत मोर्चेकऱ्यांसाठी त्वरित तात्पूर्ती उपाययोजना आखण्याचे आदेश दिले.