
Nagpur Fraud
sakal
नागपूर : मृत्यूनंतर एलआयसीच्या टर्म पॉलिसीतून मिळालेले सव्वा कोटी रुपये गुंतविण्याच्या नावावर तिघांनी महिलेची ९० लाखांनी फसवणूक केली. मात्र, तगाद्यानंतर २४ लाख रुपये आरोपीने परत केले. फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन एका आरोपीला अटक केली.