Nagpur Cricketer Tragedy: ‘दादा, तू छान क्रिकेट खेळ... आई-बाबांचे नाव मोठे कर’; १७ वर्षीय क्रिकेटपटू मुलीने टोकाचे पाऊल उचलले

Young Cricketer Found Dead in Nagpur: घटनास्थळी भावासाठी भावनिक चिठ्ठी आढळली असून पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Nagpur Cricketer Tragedy

Nagpur Cricketer Tragedy

esakal

Updated on

नागपूर: ‘दादा, तू छान क्रिकेट खेळ... आई-बाबांचे नाव मोठे कर,’ असा भावनिक निरोप लिहून स्वतःची निवड न झाल्याची खंत आणि भावाच्या यशाचा आनंद व्यक्त करीत १७ वर्षीय नवोदित क्रिकेटपटू मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे लक्ष्मीनगरातील जैन मंदिराजवळ उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com