
नागपूर : नववर्षाचे नागपूरकरांनी हटके स्वागत केले. शहरातील मॉल्स हॉटेल्समध्ये सेलिब्रेशन करताना तरुणाई दंग झाल्याचे दिसले. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे औचित्य साधून तरुणांना आकर्षित करण्यासाठी शहरातील हॉटेल्समध्ये स्पेशल इव्हेंटसचे आयोजन करण्यात आले होते.