Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Nagpur Crime: मिरवणूक बघताना धक्का लागल्याने युवकाचा खून; कळमन्यातील घटना, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक

Nagpur News: दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत उभे असताना धक्का लागल्याने अल्पवयीन मुलासह तिघांनी मिळून २६ वर्षीय युवकावर चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिनीमातानगर परिसरात घडली.
Published on

नागपूर : दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत उभे असताना धक्का लागल्याने अल्पवयीन मुलासह तिघांनी मिळून २६ वर्षीय युवकावर चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (ता.२) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिनीमातानगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com