Nagpur News : युट्यूबर करून सट्टापट्टी अड्ड्यावर वसूली, वाडीमध्ये गुन्हा दाखल; यापूर्वी जरीपटका पोलिसांकडूनही गुन्हा दाखल

Nagpur YouTuber Vijay Khavase : नागपूरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावरून वसुली केल्याप्रकरणी युट्यूबर विजय खवसे यांच्याविरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जरीपटका पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा गुन्हाही आधीच दाखल आहे. सट्टा अड्ड्यावर छाप्यात वसुलीचे दस्तऐवज उघड झाले.
Nagpur YouTuber Vijay Khavase

Nagpur YouTuber Vijay Khavase

esakal

Updated on

नागपूर : वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टापट्टी अड्ड्यावरून वसुली करणाऱ्या एका युट्यूबर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी जरीपटका पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. डब्लूएच न्यूजचे संचालक विजय सीताराम खवसे (वय ५०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युट्यूबरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीला वाडी पोलिस व डीसीपींच्या विशेष पथकाने एमआयडीसी टी प्वॉइन्ट परिसरातील बक्षी लेआऊट येथील सट्टापट्टी अड्ड्यावर छापा टाकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com