Nagpur Zilla Parishad : दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा; नागपूर जिल्हा परिषदेने अनुकंपा तत्त्वावर २१ उमेदवारांना दिले नियुक्तीचे आदेश

Compassionate Appointment: नागपूर जिल्हा परिषदेने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली. २१ पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार विविध पदांवर नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले.
Compassionate Appointment

Compassionate Appointment

esakal

Updated on: 

नागपूर : दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देत २१ उमेदवारांच्या हाती नियुक्ती आदेश सोपविण्यात आले. या निर्णयामुळे दुःखाच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्याची नवी आशा मिळाली असून, त्यांच्या आयुष्यात पुन्हा उभे राहण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ महामुनी यांनी नुकतेच आदेश काढले.

Loading content, please wait...