
Nagpur Zilla Parishad Election
sakal
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यावर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले. तसेच कार्यक्रमही जाहीर केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे.