Nagpur Crime
esakal
नागपूर : मुलीवर चाकूने हल्ला केल्यानंतर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मानकापूर पोलिस (Mankapur Police) हद्दीतील झिंगाबाई टाकळी परिसरात झेंडा चौक येथे गुरुवारी (ता.२०) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.